गुरुवारी बारामती इथे विज्ञान आणि नावीन्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. पण या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी हे दोघेही यावेळी एकाच मंचावर आले. तर यावेळी अदानी यांची गाडी स्वत: रोहित पवारांनी चालवली. या सर्व प्रकरणावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#RohitPawar #Adani #SharadPawar #GautamAdani #AdaniBussinessman #NCP #Baramati #NarendraModi #BJP #Driver #Maharashtra #HWNews